कुलुपाची गरज 🤣

 गिर्हाईक- आपल्या दुकानात पेस्ट आहे का ?

दुकानदार- नाही

गिर्हाईक- मग साबण

दुकानदार- नाही

गिर्हाईक- कागद

दुकानदार- नाहीत

गिर्हाईक- मग शाही तरी असेलच

दुकानदार- नाही साहेब, कालच संपली

गिर्हाईक- मग एखाद कुलूप आहे का ?

दुकानदार- हो आहे ना ? कोणत्या कंपनीच पाहिजे ?

गिर्हाईक- कोणतेही एक घ्या, आपल्या दुकानाला लावा आणि सरळ                 घरी निघून जा.

                              🤣🤣🤣🤣🤣

            


टिप्पण्या