विसरलेलं बक्षीस 🤣
"अहो, ऐकले का? किनई, मला आज महिला मंडळात तीन बक्षिसे मिळाली." "अरे व्वा ! कुठली सांगा ना?" "सांगते ना, पहिले वक्तृत्वाचे, दुसरे स्मरणशक्तीचे आणि तिसरे.......अं...... जाऊ दे मेलं.......मला आता..... आठवत नाही." 🤣🤣🤣🤣🤣🤣