विसरलेलं बक्षीस 🤣

"अहो, ऐकले का? किनई, मला आज महिला मंडळात तीन बक्षिसे मिळाली."

"अरे व्वा ! कुठली सांगा ना?"

"सांगते ना, पहिले वक्तृत्वाचे, दुसरे स्मरणशक्तीचे आणि तिसरे.......अं...... जाऊ दे मेलं.......मला आता..... आठवत नाही."
                            🤣🤣🤣🤣🤣🤣

टिप्पण्या