अजब हॉटेल 🤣
एकदा एक साहेब पडेगावच्या हॉटेलमध्ये उतरले. सकाळी उठल्यावर त्यांनी वेटरला 2 आम्लेटची ऑर्डर दिली. वेटरने साहेबांचे लक्ष एका बोर्डकडे वेधले. साहेब बोर्ड वाचू लागले तो बोर्ड असा -
सकाळची न्याहरी
सोमवार - चहा व बिस्किटे
मंगळवार - बिस्किटे व चहा
बुधवार - चहाबरोबर बिस्किटे
गुरुवार - बिस्किटाबरोबर चहा
शुक्रवार - चहा शिल्लक असल्यास बिस्किटे
शनिवार - बिस्किटे नको असल्यास फक्त चहा
रविवार। - चहानंतर बिस्किटे
😂😂🤣😂😂
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा